Wednesday, August 20, 2025 05:21:53 PM
कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान AI2744 सोमवारी सकाळी मुसळधार पावसात लँडिंग दरम्यान घसरले. ही घटना सकाळी 9:27 वाजण्याच्या सुमारास घडली.
Jai Maharashtra News
2025-07-21 16:42:23
विमानतळावर उड्डाण करत असताना, विमान क्रमांक 6E 6271 मध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला. पायलटच्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली.
2025-07-17 09:53:56
अंधेरी पूर्वेतील साकीनाका परिसरात राहणाऱ्या मनजीतने सांगितले आहे की, त्याचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले आहे. त्यानंतर, निराश होऊन त्याने बनावट फोन करून मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली.
2025-05-28 11:55:06
एका अज्ञात कॉलरने आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवला असून त्याचा स्फोट केला जाईल अशी धमकी दिली. या कॉलमुळे तात्काळ अलार्म सुरू झाला.
2025-05-27 18:23:36
मुंबई विमानतळावरील कर्मचारी आणि मालमत्तेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आता भारतीय कंपनी इंडोथाईकडे सोपवण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला.
2025-05-17 13:26:18
नवी मुंबई विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात, परंतु जूनऐवजी स्वातंत्र्यदिनी मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता. दीड महिना विलंब होणार.
2025-05-17 13:04:58
इंडोनेशियातील जकार्ता येथून भारतात परतण्याचा प्रयत्न करत असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-2 मधून दोघांनाही अटक करण्यात आली. हे दोघेही आयसिससाठी स्लीपर सेल म्हणून काम करत होते.
2025-05-17 12:15:46
बॉम्बची धमकी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलला मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर मेलद्वारे पाठवण्यात आली आहे.
2025-05-17 12:05:56
तुर्की या देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटाने मुंबई विमानतळावर स्टाफ हँडलिंग या तुर्की कंपनीच्या विरोधात तीव्र निषेध सुरू केला आहे.
Ishwari Kuge
2025-05-12 19:28:42
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणातील मृतांचे पार्थिव मुंबईत आणले आहेत. पहलगाममधील बैसरन परिसरात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला.
Apeksha Bhandare
2025-04-23 16:50:37
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणातील मृतांचे पार्थिव थोड्याच वेळात मुंबईत आणली जाणार आहेत.
2025-04-23 16:10:13
CSMIA विमानतळ 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत मान्सूनपूर्व देखभालीसाठी बंद राहणार. दोन्ही धावपट्ट्यांची तपासणी; प्रवाशांच्या सेवांवर परिणाम होणार नाही.
2025-04-20 16:47:08
विमानतळ कर्मचाऱ्यांना शौचालयातील कचराकुंडीत संशयास्पद वस्तू दिसली. त्यांनी ही माहिती तातडीने सुरक्षा रक्षकांना दिली. सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली
Samruddhi Sawant
2025-03-26 09:53:04
नवी मुंबईमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार असून, लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार असल्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
2025-02-27 15:08:58
मुंबई विमानतळ आयुक्तालय, विभाग-III च्या अधिकाऱ्यांनी 03-04 फेब्रुवारी 2025 च्या रात्री दुबईहून आलेल्या तीन प्रवासी आणि विमानतळावरील एका खाजगी कर्मचाऱ्याला रोखून 2.830 किलो वजनाचे, 2.21 कोटी रुपये...
2025-02-05 16:55:43
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली.
ROHAN JUVEKAR
2024-10-11 15:58:24
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी सी २९५ या विमानाचे लैंडिंग होणार आहे.
2024-10-09 11:29:03
दिन
घन्टा
मिनेट